TY - BOOK AU - Pdt. Suresh Talawalkar TI - Awartan / आवर्तन SN - 978-81-7434-784-8 U1 - 786.93 T141 A PY - 2014/// CY - Pune PB - Rajhans Prakashan N1 - सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं' हा आहे भारतीय संगीतचा मंत्र. कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद? कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी? 'साथ' म्हणजे काय? अन् संगत म्हणजे? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना - असं मानून तबला-तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन आवर्तन ER -