TY - BOOK AU - Govind S. Tembe TI - Kalpana sangeet / कल्पना संगीत U1 - 780.954 T24 K PY - 2012/// CY - Kolhapur PB - Jyotsna Tembe - Khandekar / Sudhir Pote N1 - प्रतिभाशाली संगीतकार, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, नाट्यगीतांचे रचनाकार, मराठी बोलपटाचे पहिले हिरो असे बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या गोविंदराव टेंबे यांचे 'कल्पना संगीत' हे पुस्तक प्रचंड गाजले होते. त्यात त्यांनी संगीताचा वेगळ्याच अंगाने परामर्श घेतला आहे. स्वर, राग कसे निर्माण होतात, रागांचे स्वभाव कसे असतात, गुरू नसेल तर संगीताचे ज्ञान कसे वाढवावे अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत त्यांनी या पुस्तकातून संगीत विषयक बहुमोल मार्गदर्शन करून दिले आहे. या पुस्तकात सुमारे दीडशे रागांची माहिती असून रागांचे वर्गीकरण करणार्‍या वेगळ्या स्वरलिपीची ओळख टेंबे यांनी वाचकांना करून दिली आहे ER -