TY - BOOK AU - Yashwant Deo TI - Riyajacha kanmantra (Marathi) / रियाजाचा कानमंत्र SN - 81-7185-705-1 U1 - 780.954 D4401 R PY - 2006/// CY - Mumbai PB - Popular Prakashan N1 - आपलं गाणं, आपला आवाज सुधारावा म्हणून गायक आपल्या परीनं प्रयत्न करतो. त्यासंबंधीचा कानमंत्र ह्या पुस्तकातील विवेचनाद्वारे संगीत दिग्दर्शक, गायक आणि गीतकार यशवंत देव यांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्या गायनातील दोष जाणीवपूर्वक दूर करून जे गाणं आपण गाऊ ते आपल्याला आणि श्रोत्यांनाही थरारून टाकल्याशिवाय राहणार नाही ER -