TY - BOOK AU - Dr. Mohan Darekar TI - Maze jeevan gane / माझे जीवन गाणे U1 - 782.42169092 D246 M PY - 0000///92005/// CY - Pune PB - Madhushri Prakashan N1 - प्रतिभासंपन्न गायक जितेन्द्र अभिषेकी यांचे हे चरित्र. लेखक ज्येष्ठ गायक डॉ. मोहन दरेकर यांनी पंडितजींच्या घरी राहून सुमारे १८ वर्षे संगीताची तालीम घेतली आहे.त्यामुळे पुस्तकातील तपशील, घटना आणि वास्तव्य, त्यांना मिळालेली सुरांची देणगी, शिकण्याच्या ध्यासाने घरच्यांचा विरोध पत्करून पुण्यात वास्तव्य, गुरु जगन्नाथबुवा पुरोहित, स्वतंत्र गायन शैली, रियाज, मैफिली, असे विविध टप्पे पुस्तकातून समोर येतात. पंडितजींचं नाट्यसंगीत क्षेत्राला मोठ योगदान आहे ER -