TY - BOOK AU - Dr. Sudha Patwardhan TI - Smaran sangeet (Marathi) / स्मरण संगीत SN - 978-81-82988-14-4 U1 - 780.954 P2789 S PY - 0000///12013/// CY - Pune PB - Dilipraj Prakashan Pvt Ltd N1 - गायिका, गुरू, पदाधिकारी, तज्ज्ञ आदी विविध नात्यांनी संगीतक्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या डॉ. सुधा पटवर्धन ह्यांनी "स्मरण संगीत' या पुस्तकात संगीतासंबंधीच्या अनेक विषयांवर आपली निरीक्षणं आणि मतं मांडली आहेत. वैयक्तिक आठवणी, संगीतातल्या प्रथा-परंपरांवरचं भाष्य, काही मूलभूत संगीतघटकांविषयीचं थोडक्यात विवेचन असं या लेखनाचं बहुरंगी स्वरूप आहे. अभिजात संगीत, त्यातही मुख्यत- गायन हा ह्यातल्या बहुतेक विषयांचा केंद्रबिंदू. सामसंगीतापासून नाट्यसंगीतापर्यंत आणि घराण्यांपासून संगीताच्या अर्थकारणापर्यंत विविध मुद्द्यांचा परामर्श ह्या पुस्तकात आढळतो ER -