000 | 02270nam a22001697a 4500 | ||
---|---|---|---|
999 |
_c76621 _d76621 |
||
005 | 20180925165436.0 | ||
008 | 180925b ||||| |||| 00| 0 eng d | ||
020 | _a978-81-7434-930-9 | ||
040 | _cRajhans Prakashan | ||
082 |
_a780.9 J328 L _b301358 |
||
100 | _aDr. Ashutosh Javadekar | ||
245 | _aLayapashchima / लयपश्चिमा | ||
260 |
_aPune _bRajhans Prakashan _cOctober 2005 |
||
300 | _b238 Pp | ||
521 | _aपॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को --गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार.आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय,त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय.पण हे संगीतप्रकार म्हणजेकेवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत.पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातीलवेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार.संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे हे संगीतप्रकार.बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतप्रकार.या सा-या संगीतप्रकारांची केवळ 'माहिती' नाही,तर 'अनुभव' देणारं -जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं -मायकेल जॅक्सन - रिकी मार्टिनपासून मडोना - शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा | ||
942 |
_2ddc _cBK |