Smaran sangeet (Marathi) / स्मरण संगीत
Material type:
- 978-81-82988-14-4
- 780.954 P2789 S 301863
गायिका, गुरू, पदाधिकारी, तज्ज्ञ आदी विविध नात्यांनी संगीतक्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या डॉ. सुधा पटवर्धन ह्यांनी "स्मरण संगीत' या पुस्तकात संगीतासंबंधीच्या अनेक विषयांवर आपली निरीक्षणं आणि मतं मांडली आहेत. वैयक्तिक आठवणी, संगीतातल्या प्रथा-परंपरांवरचं भाष्य, काही मूलभूत संगीतघटकांविषयीचं थोडक्यात विवेचन असं या लेखनाचं बहुरंगी स्वरूप आहे. अभिजात संगीत, त्यातही मुख्यत- गायन हा ह्यातल्या बहुतेक विषयांचा केंद्रबिंदू. सामसंगीतापासून नाट्यसंगीतापर्यंत आणि घराण्यांपासून संगीताच्या अर्थकारणापर्यंत विविध मुद्द्यांचा परामर्श ह्या पुस्तकात आढळतो.
There are no comments on this title.