Layapashchima / लयपश्चिमा
Dr. Ashutosh Javadekar
Layapashchima / लयपश्चिमा - Pune Rajhans Prakashan October 2005 - 238 Pp
पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को --गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार.आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय,त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय.पण हे संगीतप्रकार म्हणजेकेवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत.पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातीलवेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार.संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे हे संगीतप्रकार.बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतप्रकार.या सा-या संगीतप्रकारांची केवळ 'माहिती' नाही,तर 'अनुभव' देणारं -जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं -मायकेल जॅक्सन - रिकी मार्टिनपासून मडोना - शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा
978-81-7434-930-9
780.9 J328 L / 301358