Sangeet sangatee / संगीत संगती
Material type:
- 978-81-7434-785-5
- 780.954 R15 S 301352
Item type | Current library | Collection | Call number | Status | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|
![]() |
Sruthy General Stacks | Non-fiction | 780.954 R15 S 301352 (Browse shelf(Opens below)) | Available | 301352 |
शास्त्रोक्त संगीत, विविध संगीत-परंपरा, नाट्य-संगीत, भावगीत-गायन, संगीतातील साहित्यिक अंग अशा विविध विषयांची मार्मिक मांडणी हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य. जयदेव-बैजू-होनाजी अशा इतिहासातून डोकावणाऱ्या कलाकारांपासून रवींद्रनाथ टागोर, गजाननबुवा जोशी, सुब्बलक्ष्मी ते लता मंगेशकर अन् आशा भोसले अशा कित्येक कलाकारांशी डॉ.रानडे वाचकाचे अलगद बोट धरून भेट घडवतात. मैफलीत पेशकश करणाऱ्या कलाकारांनी, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि आस्वादक व अभ्यासक संगीतरसिकांनी संगीतकलेच्या व्यापकतेचे भान येण्यासाठी आवर्जून वाचायलाच हवा असा ग्रंथ.
There are no comments on this title.